03:16pm | May 28, 2020 |
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरुवात झाली आहे. राममंदिर कामावरून पाकिस्तानने भारतावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या या टीकेनंतर साधुसंत सतप्त झाले आहेत. ‘आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नका, अन्यथा इस्लामाबादमध्येच राम मंदिर बांधू असा अशारा दिला आहे.
दरम्यान, राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अंसारी यांनीही पाकिस्तानला चार शब्द सुनावले आहेत. अयोध्येतील संतांनी सरकारला सांगितले की, पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे. पाकिस्तान भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. आता अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे,अशी त्यांचीही इच्छा आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राम मंदिराच्या बांधकामावरून भारतावर टीका केली होती. एकीकडे जग कोरोनाशी झुंजत असताना आरएसएस आणि भाजपा आपला अजेंडा रेटण्यामध्ये गुंतलेले आहेत. बाबरी मशिदीच्या जागेवर सुरू झालेले मंदिराचे बांधकाम हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पाकिस्तान सरकार आणि येथील लोक त्या कृतीचा निषेध करतो, अशी टीका पाकिस्तानने केली होती.
दरम्यान, बाबरी मशीद खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अंसारी यांनीही राम मंदिराच्या मुद्यावर पाकिस्तानने ढवळाढवळ करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत आक्षेप घेणारा पाकिस्तान कोण? आतापर्यंत पाकिस्तानने काहीच चांगलं काम केलेलं नाही, आता काय करणार आहे?
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |