11:44pm | Jul 29, 2021 |
सातारा : सातारा पालिकेकडून गळती काढण्याच्या मोहिमेचा गुरूवार पेठेतील इंटरनेट सेवेला चांगलाच फटका बसला. रस्ता उखडण्यासाठी आणलेल्या जेसीबीचे ब्लेड बीएसएनएल च्या केबल ला लागल्याने ही सेवा ठप्प झाली. गुरुवार पेठेत बऱ्याच नागरिकांचे दूरध्वनी बंद पडल्याच्या तक्रारी बीएसएनएल कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्या पाहणी दरम्यान हा प्रकार समोर आला आहे. गुरूवार पेठेत कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार आल्याने पाणी पुरवठा विभागाने दोन दिवसापासून अदालत वाडा ते देवी चौक या मार्गावर गळती काढण्याचे काम हाती घेतले होते. या कामाच्या दरम्यान जेसीबीचे ब्लेड बीएसएनएलच्या केबलला लागल्याने नागरिकांचे दूरध्वनी व एअरसेल ही भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली. माध्यम यंत्रणा बंद पडल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा झाला. इंटरनेट सेवा ठप्प होऊन विलक्षण मनःस्तापाला सामोरे जावे लागले. काही नागरिकांनी या बिघाडाची खबर पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाच्या सेवा यंत्रणेला दिली. गुरुवारी सकाळी ही यंत्रणा दुरूस्तीसाठी हजर झाली. पालिकेने गळतीसाठी काढलेल्या चरामुळे बीएसएनएलच्या केबलमध्ये पाणी जाऊन रिसेप्टर बंद पडल्याचे निदर्शनास आले. हा बिघाड तत्काळ दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात आली. सातारा पालिकेच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |