09:14pm | Sep 15, 2021 |
सातारा : घरगुती वादातून मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सातार्यातील मंगळवार पेठेत सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी मुलगा व सुनेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री नऊ वाजता जेवणावरुन वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेला. मुलगा सूरज पवार आणि त्यांची पत्नी वर्षा हे दोघे बबन पवार यांच्याशी वाद घालत होते. याचवेळी त्यांचा मुलगा सूरज घरातील चाकू हातात घेऊन आला. वडील बबन पवार यांच्यावर चाकूने वार केले. चाकूने वार झाल्याने बबन पवार गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सिव्हीलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलगा व सुनेला अटक केली आहे.
पोलिसांनी संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |