सातारा : उपवनसंरक्षक, सातारा वनविभागातील योगेश पुनाजी गावित- वनपाल परळी, महेश साहेबराव सोनावले- वनरक्षक कुसवडे, रणजित व्यकंटराव काकडे- वनरक्षक पळसावडे व किशोर ज्ञानेदव ढाणे- वनरक्षक कार्या. दहिवडी सध्या कार्यरत ठोसेघर यांच्या विरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल सातारा यांच्याकडुन तसेच प्राथमिक चौकशी अधिकारी, सहा. वनसंरक्षक (वनिकरण व कॅम्प) सातारा यांच्याकडुन उपवनसंरक्षक (प्रा) सातारा यांच्याकडे प्राप्त चौकशी अहवालानुसार वरील चार कर्मचाऱ्यांना दि. 24 सप्टेंबर 2020 पासून शासन सेवेतून निलंबित केले असल्याचे डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग, सातारा यांनी कळविले आहे.
पंचवीस हजारांची खंडणी स्वीकारल्याप्रकरणी या चौघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |