बुध : गरजूंना रक्त मिळत नाही म्हणून अनेकदा आपले प्राण गमवावे लागले. यांच गोष्टीची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान मानून एक फोनवरती सुध्या रक्त उपलब्ध होऊ शकते ही संकल्पना श्री शिवशंभू ट्रस्ट महाराष्ट्र प्रमुख व रणसिंगवाडीचे सुपुत्र आप्पा साहेब घोरपडे यानी गोर गरीब गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळावे यासाठी सुरु केले.
रक्तदानासारखे महान् कार्य सुरु करुण समाजातील प्रत्येक रुग्णांना अखंडपणे रुग्नसेवा व दिलासा देण्यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र प्रमुख, श्रीमंत घोरपडे प्रतिष्ठान, मराठा साम्राज्य ग्रुप, निस्वार्थ युथ फाउंडेशन वतीने अप्पासाहेब घोरपडे यानी पुढाकार घेतला.त्यांच्या कार्याची दखल घेवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे वतीने पांडुरंग शिवाजीराव घोरपडे यांना कोरोना योध्या म्हणून शिवसेना कल्याण डोंबिवली
मतदार संघ खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते अप्पासाहेब घोरपडे यांना कोरोना योध्या सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि पश्चिम महाराष्ट्र कक्ष प्रमुख राजाभाऊ भिलारे यांनी केले.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |