02:31pm | Mar 28, 2021 |
जकार्ता: इंडोनेशियात प्रार्थनेच्या दरम्यान एका रोमन कॅथिलक चर्चच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला. सुलावेसी बेटावर रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात 14 जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. यावेळी चर्चमध्ये मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. दक्षिण सुलावेसी प्रांतातील मकास्सर शहरातील सेक्रेड हार्ट ऑफ जीजस कॅथेड्रलच्या प्रवेशद्वाराजवळ एका मोटरसायकल जवळ मृतदेहाचे अवशेष आढळले.
तुलक यांनी सांगितले की, प्रार्थनेत सहभागी झालेल्या लोकांपैकी कोणीही जखमी झाले नाही. दक्षिण सुलावेसी पोलीस प्रमुख मरदिस्यम यांनी सांगितले की, एका हल्लेखोरांचा मृत्यू झाला असून चार सुरक्षारक्षक आणि पाच नागरिक जखमी झाले आहेत. इंडोनेशियामध्ये 2002 मध्ये बाली बेटावर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 202 जण ठार झाले होते.
कॅथोलिक पादरी विलहेल्मस तुलक यांनी पत्रकारांना सांगितले की, स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यावेळी प्रार्थना सभेला ते संबोधित करत होते. तुलक यांनी सांगितले की, मोटरसायकलवर आलेल्या दोघांना चर्चमध्ये प्रवेश करायचा होता, असा चर्चच्या सुरक्षा रक्षकांना संशय आहे. मोटरसायकलवर आलेल्या एकाने आत्मघाती हल्ला केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |