सातारा : पीफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद सारख्या दिलेल्या घोषणांचा आज सातारा येथे शिवसैनिकांनी आंदोलन करून निषेध केला.
आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे युवा सेनेच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची युवा सेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये युवासेना संघटना बांधणीवर भर देण्याबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सर्व शिवसैनिक पोवई नाका येथे जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांनी पीफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाकिस्तान जिंदाबाद यासारख्या घोषणांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी माऊली पिसाळ, महेश शिर्के, अजय सावंत, सागर धोत्रे, अक्षय जमदाडे, बाळासाहेब भिसे, सागर रायते, राहुल गुजर उपस्थित होते.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |