सातारा: महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना ढगेवाडी, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ६ रोजी १०.३० सुमारास ढगेवाडी, ता. सातारा येथे तेथीलच महिलेच्या मुलाने शेजारी राहत असलेल्या मुलास नाना अशी हाक मारली असता आपल्यालाच हाक मारली असा समज करून घेऊन तेथीलच शिवाजी आप्पा बरकडे त्यांनी त्या मुलास तुला काही अक्कल आहे का, तुला हेच वळण लावले का, मोठ्या माणसांना असे घालून पाडून बोलतात का असे शिवाजी बरकडे म्हणू लागले. संबंधित मुलाची आई त्यांना समजावून सांगण्यास गेली असता शिवाजी बरकडे यांनी त्या महिलेला शिवीगाळ करत तिला चिखलामध्ये ढकलून देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिच्या पतीला शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |