10:00pm | Jan 23, 2021 |
सातारा : जिल्ह्यात शनिवारी 66 जण बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 56 हजार पार झाला असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 98 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1366 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यात 66 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाजिल्ह्यातील बाधितांचा आकडा 56 हजार पार होत 56 हजार 12 वर पोहोचला आहे. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1 हजार 811 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 98 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 53 हजार 458 वर पोहोचला असून 1366 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
2 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये करंजे पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1366 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 90, कराड येथील 232,फलटण येथील 43, कोरेगाव येथील 26, वाई येथील 103, खंडाळा येथील 2, पानमळेवाडी येथील 5%0, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 150, म्हसवड येथील 34, पिंपोडा 26, तरडगाव येथील 30 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 50 असे एकूण 1366 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |