12:43pm | Jul 01, 2022 |
मुंबई : मी निर्भय आणि बेडर व्यक्ती आहे. कारण, मी आयुष्यात कधीच चुकीचं काम केलेलं नाही. त्यामुळे मी निर्भयपणे आणि बेडरपणे ईडीच्या चौकशीला सामोरा जाणार असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांना ईडीने पत्रावाला चाळ प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार संजय राऊत हे शुक्रवारी सकाळी ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ या परिसरात शिवसैनिकांनी गर्दीही केली होती. तेव्हा संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, माझा केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास आहे. माझा काहीच गुन्हा नसल्याने मी अतिशय बेडरपणे चौकशीला सामोरे जातो आहे. माझ्यात ती हिंम्मत आहे. या देशाचा एक नागरिक म्हणून, राज्यसभेचा सदस्य म्हणून तपास यंत्रणेच्या चौकशीला निर्भयपणे सामोरे जाणे हे माझं कर्तव्य आहे. मी पळपुटा नाही. ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित आहे किंवा नाही, हे नंतर समोर येईल. पण मी एका निष्पक्ष यंत्रणेसमोर जात आहे, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आता ईडी संजय राऊत यांची किती तास चौकशी करणार, हे पाहावे लागेल. या चौकशीअंती संजय राऊत यांच्यावर काही कारवाई होणार का, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते अनिल परब यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |