01:18pm | Sep 29, 2020 |
फलटण : फलटण नगरपरिषद नागरिकांकडून अनेक प्रकारचे कर वसूल करते. या कर वसुलीच्या उत्पन्नामधूनच नागरिकांना रेमडिसिव्हर इंजेक्शन मोफत देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी केली आहे.
रौद्ररूप धारण केलेल्या कोरोना महामारीमुळे सध्या फलटण शहर व तालुक्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी कोरोना विरोधातील लढाईत आपल्या उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. परंतु यामुळे सध्या लोकांची आर्थिक परिस्थितीही चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत फलटण नगरपरिषदेने नागरिकांसाठी रेमडिसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
फलटण नगर परिषदेमध्ये राहणार्या नागरिकांकडून फलटण नगर परिषद ही विविध करांरूपे आपले कर संकलित करीत असते. तरी या संकलित करणार्या विविध करांमधून फलटण नगरपरिषदेने रेमडिसिव्हर हे महागडे इंजेक्शन फलटण करांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावेत, असेही शेख यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |