06:05pm | May 20, 2022 |
सातारा : आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील एका घरात महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी असे दीड तोळे सोने घेऊन चोरट्याने पलायन केले. ही घटना बुधवार, दि.१८ रोजी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद सौ. रंजना संपत बर्गे वय ४५ यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदर्की गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार चोरट्याने येऊन सौ. रंजना बर्गे यांचे दार वाजवत घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी हिसकावून घेतली. याच दरम्यान घरातील भांडी, डबे यामधून आणखी काय मिळतेय का? याचा शोध घेतला. याच दरम्यान घरामध्ये दोघे व घराबाहेर दोघे जण थांबले होते. ही घटना घडल्यानंतर चोरट्याने जाताना कोणाला काही सांगितले तर तुझा खून करेन, असे सांगितल्याने या भीतीने तिने सकाळी उठल्यानंतर हा प्रकार ९ वाजता थेट पोलीस ठाण्यात येऊन सांगितला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक पाडवी हे करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |