02:00pm | Jun 16, 2022 |
ब्रिस्बेन : वन डे क्रिकेटमध्ये सध्या धावांचा पाऊस पाडण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. आतापर्यंत वन डे त द्विशतक अनेकांनी झळकावली आहेत. पण कुणालाही त्रिशतक मात्र झळकावता आले नव्हते. आता ब्रिस्बेन येथील अंधांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टेफन नेरोने न्यूझीलंड संघाविरुद्ध 140 चेंडूंत नाबाद 309 धावांची विश्वविक्रमी खेळी साकारत तो विक्रम आपल्या नावावर केला आहे.
स्टेफनने आपल्या या खेळीत 49 चौकार आणि एका षटकाराची नोंद केली. यापूर्वी 1998 च्या अंध क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा जान मसूद याने 262 धावांची विक्रमी खेळी केली होती. मसूदच्या हा वन डेतील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नेरोने मोडीत काढला आहे. वन डेत पहिले आंतरराष्ट्रीय त्रिशतक झळकावण्याचा पराक्रमही नेरोने साकारला आहे. यापूर्वी नेरोने सलग दोन शतके झळकावली होती. नेरोने 46 चेंडूंत 113 आणि 47 चेंडूंत 101 धावांची खेळी साकारली होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |