02:38pm | Aug 12, 2022 |
नवी दिल्ली : दरवर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदकं जाहीर करण्यात येतात. यावर्षीही पंदकांची घोषणा करण्यात आली असून देशातील 151 पोलीस अधिकांऱ्याना ही पदकं देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीस 11 पोलिसांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 2022 साठी ही पदकं जाहीर केली असून, तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी करणाऱ्यांना हे पदकं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं. देशातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सीबीआयचे (CBI) 15 अधिकारी, महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेश 10, उत्तर प्रेदश 10, केरळ 8, राजस्थान 8 आणि पश्चिम बंगालमधील आठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांसोबतच तेलंगा, कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब तामिळ नाडू, गुजरात, छत्तीसगड, बिहार या राज्यामधील पोलीस अधिकाऱ्यांना देखील तपासातील उत्कष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर झाली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात कुणाला मिळाली पदकं
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. कृष्णकांत उपाध्याय, प्रमोद भास्करराव तोरडमल, मनोज मोहन पवार, दिलीप शिशुपाल पवार, अशोक तानाजी विरकर, अजित भागवत पाटील, राणी तुकाराम काळे, दीपशिखा दीपक वारे, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, जितेंद्र बोडप्पा वनकोटी आणि समीर सुरेश अहिरराव या अकरा जणांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे.
सीबीआयच्या 15 अधिकाऱ्यांना पदक
दरम्यान दुसरीकडे सीबीआयच्या 15 अधिकाऱ्यांना देखील तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदकं जाहीर झाले आहे. यामध्ये सुरेंदर कुमार रोहिल्ला, प्रमोद कुमार,संदीप सिंह भदौरिया,मनोज कुमार, कुमार भास्कर,हेमांशु शहा,संभाजी निवृत्ती,एम. शसिरेखा, श्रीधर डी, सत्यवीर,साजी शंकर,दीपक कुमार, अनुज कुमार, अमित अवदेश श्रीवास्तव,प्रदीपकुमार त्रिपाठी यांच्या नावाचा समावेश आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |