10:53pm | May 18, 2020 |
सातारा : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने सोमवारी पालिकेच्या कंत्राटी तत्वावरील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आपल्या महिला कामगारांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता सुमारे दोनशे महिला कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा घेतली जाते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन मेहनत घेत आहे. पालिकेतील स्वच्छता कर्मचारीही पन्नास दिवसांपासून शहर स्वच्छतेचे काम जबाबदारीने पार पाडत आहे. असे असताना या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांचे वेतन थकल्याने संंबंधित महिला कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. या संदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी वेतन अनुदानाचा विलंब व अनुषांगिक खर्चाची कपात हे तांत्रिक मुद्दे पुढे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महिलांनी तक्रार करत प्रशासनाला धारेवर धरले.
तसेच थकीत वेतन तातडीने अदा करावे, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करून त्याची रितसत पावती द्यावी, ठेका पध्दतीने काम करणाऱ्या महिलांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करावेत, कायम कर्मचाºयांप्रमाणे महिलांना साडी, बूट, रेनकोट मिळावेत तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास लाखाचा विमा उतरविण्यात यावा, अशा मागण्या ही केल्या.
यावेळी नगरसेवक राजू भोसले, लेखापाल हिम्मत पाटील यांच्यासह सुरेखा बडेकर, सावित्रीबाई वाघमारे, रेखा भोसले, सुगंधा गाडे, रत्ना सोनावले, हिराबाई पवार, अलका चव्हाण, सुमन गायकवाड, विद्या अडागळे, हिराबाई पवार आदी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |