सातारा : कोळकी ता.फलटण येथे तिन पानी जुगार खेळणार्या पाच जणांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 33 हजार 90 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, मंगळवार दि.19 मे रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास फलटण शहरालगत असणार्या कोळकी या उपनगरात सुमारे पाच जण तिन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून विशाल शंकर अहिवळे, अजय बाळू अहिवळे, निखिल विजय मोरे, भोला बापू अहिवळे, (सर्व रा.मंगळवार पेठ, फलटण), अविनाश सुरेश सरतापे (रा.शिवाजीनगर फलटण), यांना तिन पानी जुगार खेळत असताना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून 33 हजार 90 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन चतुरे यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपींच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक दादा सुळ हे करित आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |