04:50pm | Sep 28, 2020 |
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. महाराष्ट्रात करोनाचं थैमान वाढताना दिसतं आहे. लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. दरम्यान संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे.
त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.करोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रिमंडळातही वेगाने झाला आहे. तर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संजय कुमार यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी करोना चाचणी केली. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मागील आठवड्यात 22 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला संजय कुमार हजर होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी संजय कुमार यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी करोना चाचणी करुन घेतली. ज्यानंतर त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |