02:23pm | Mar 07, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 5, शनिवार पेठ 1, सदर सदरबझार 2, गोडोली 2, वनवासवाडी 1, उत्तेकरनगर 2, संभाजीनगर 2, नुने1,
कराड तालुक्यातील कराड 4, शनिवार पेठ 2, मलकापूर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2,
फलटण तालुक्यातील फलटण 1, पाडेगाव 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, अनपटवाडी 2, बुध1, नेर 1,
कोरेगाव तालुक्यातील अंबावडे 5,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 5, सांगवी 1,
वाई तालुक्यातील वाई 2,गंगापुरी 1, गणपती आळी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 5,
इतर 3, बेलवडे बु1, अंधेरी 1, शेडगेवाडी4, नागेवाडी 1,
2 बाधितांचा मृत्यू
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये इंजाबाव (ता.माण) येथील 44 वर्षीय पुरुष बुधवार पेठ (ता. कराड) येथील 75 वर्षीय महिला उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 353796
एकूण बाधित : 59730
घरी सोडण्यात आलेले : 56029
मृत्यू : 1863
उपचारार्थ रुग्ण : 1838
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |