कराड : मलकापूर फाटा येथे सुदैवाने दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत उडी टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मलकापूर फाटा येथे दुपारी हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार बचावला असला तरी त्याच्या दुचाकी डंपरखाली चिरडली. या घटनेनंतर काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकीवरील (एमएच- 50- एस- 7032) युवक मलकापूर फाट्यावर दुचाकीवर बसूनच दुकानदाराबरोबर बोलत उभा होता. त्याचवेळी उपमार्गावरून मलकापुरात जाण्यासाठी निघालेल्या डंपर चालकाला वळताना अंदाज न आल्यामुळे दुचाकीला धडक झाली. या वेळी दुचाकीस्वार युवकाने दुचाकी सोडून बाजूला उडी मारली. काही कळण्यापूर्वीच डंपरने दुचाकीला चिरडले.
या वेळी दुचाकीस्वारासह आसपासच्या युवकांनी डंपर चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी हस्तक्षेप करून सर्वांना बाजूला घेतले. या वेळी काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची नोंद उशिरापर्यंत झाली नव्हती. दरम्यान, दुचाकीस्वार धोकादायक वळणावर थांबल्याने अपघात झाला, अशीही घटनास्थळी चर्चा होती.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |