01:20pm | May 28, 2020 |
नवी दिल्ली: सारे जग कोरोनाचा सामना करत आहे. दहशतवाद्यांच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी हल्ला टळल्याची महिती समोर येत आहे. हल्ल्याची योजना लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे टळली आहे. पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणार्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.
लष्कर, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांनी एकत्ररित्या या गाडीची ओळख पटवली. तसंच या गाडीत खएऊ असल्याचा शोधही घेतला. त्यानंत बॉम्ब निकामी करणार्या पथकाला त्वरित घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब निकामी करणार्या पथकानं त्वरित तो बॉम्ब निकामी केला आणि मोठा अनर्थ टाळला.
एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. परंतु सुरूवातीला करण्यात आलेल्या गोळीबारानंतर तो गाडी सोडून पळून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यानं त्या ठिकाणाहून पळ ठोकला. दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात येणार आहे. ही गाडी पुलवामातील रजपुरा रोडनजीक असलेल्या शादीपुरा येथून ताब्यात घेण्यात आली. पांढर्या रंगाच्या या गाडीला दुचाकीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडीची कठुआमध्ये नोंदणी केल्याची माहितीही समोर आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही गाडी ट्रॅक केली आणि त्यानंतर यात बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब निकामी करण्यापूर्वी जवळपासचा परिसरही रिकामा करण्यात आला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |