10:00pm | Nov 28, 2020 |
सातारा : जिल्ह्यात शनिवारी 4 बाधितांचा मृत्यू, तर 135 बाधितांची नोंद झाली. तसेच 120 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यात 4 बाधितांच्या मृत्यूने कोरोनाबळींची संख्या 1 हजार 710 वर पोहोचली आहे. तसेच 135 बाधित निष्पन्न झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 51 हजारांचा पल्ला पार करीत 51 हजार 59 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 120 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 48 हजार 292 वर पोहोचला असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
4 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथील सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सैदापूर ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25, कराड येथील 25, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 11, वाई येथील 23, खंडाळा येथील 25, रायगांव येथील 14, पानमळेवाडी येथील 34, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 5, म्हसवड येथील 7, पिंपोडे येथील 5, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 70 असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |