06:21pm | Dec 02, 2020 |
नालंदा : बिहारमधील नालंदा जिल्ह्यामध्ये भयानक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाने त्याच्या नवविवाहित पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. गावकर्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने घरात झोपलेल्या नव्या नवरीचे केस कापले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्याचदरम्यान, पीडितीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी आरोपी तरुणीला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिसांच्या हवाली केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवविवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितले की, रात्री नवरी खोलीत झोपली होती. मध्यरात्री संबंधित तरूणी तिच्या खोलीत शिरली. आरडाओरड ऐकून आम्ही गेलो. नवविवाहितेची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. त्याचवेळी पळण्याचा प्रयत्न करणार्या तरुणीला पकडून नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत ती तरूणी जखमी झाली होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |