02:34pm | Sep 14, 2021 |
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील झुंज येथे वरुड तालुक्यातील गडेगाव येथील ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेतील मृतकांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, इतरांचा शोध सुरू आहे. बेनोडा पोलीस स्टेशन ( जि. अमरावती) च्या हद्दीत आज मंगळवार सकाळी 11.45 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रियेच्या विधीसाठी गाडेगावातील मटरे कुटुंबीयांकडे आले होते. दशक्रियेचा विधी आटोपल्यानंतर आज सकाळी नरखेड तालुक्यातील झुंज येथे फिरायला गेले. वर्धा नदीच्या पाण्यातून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी होडीतून प्रवास करत होते. त्यावेळी, होडी पलटी झाल्यामुळे 11 जण नदीत बुडाले. त्यात महिलांचासुद्धा समावेश आहे. त्यातील तिघांचा मृतदेह सापडला असून बाकीच्यांचा शोध घेणे सुरू आहे. हाती लागलेल्या मृतदेहांमध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा मृतदेह आहे. तर, होडीतून बहिण, भावांसह आणि जावईही बसले होते. घटनास्थळी वरुड, बेनोडा हातूर्णा वरुड, जलालखेडा पोलीस दाखल झाले असून स्थानिकांनीही धाव घेतली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |