03:25pm | Jun 03, 2022 |
काश्मीर : काश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांवर आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्यात वाढ झाली आहे. या संदर्भात एक मोठा खुलासा झाला असून त्यात या टार्गेट किलिंगचा कट गेल्या वर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये रचला गेल्याची माहिती मिळत आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा कट गेल्या वर्षी पाकव्याप्त कश्मिरातील मुजफ्फराबाद येथे रचला गेला होता. 21 सप्टेंबर 2021मध्ये मुजफ्फराबाद येथे आयएसआय अधिकारी आणि वेगवेगळ्या संघटनांचे दहशतवादी यांची एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या गटांच्या दहशतवादी संघटना बनवण्यात येतील, जे टार्गेट किलिंगची जबाबदारी पार पाडतील, असा निर्णय घेण्यात आला. या टार्गेट किलिंगच्या निशाण्यावर कश्मिरी पंडित, सिक्युरिटी पर्सनल, संघ आणि भाजपचे स्थानिक नेते, केंद्र सरकारचे कर्मचारी असतील असा कट रचण्यात आला.
तसंच आयएसआयने या संघटनांच्या सोबतीने 200 जणांची यादी तयारी केली होती. या 200 जणांना निशाणा बनवण्यात येणार होतं. आता वर्षभराने कश्मीरमध्ये अशा हत्याकांडांना सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 26 दिवसांत 10 जणांची हत्या करण्यात आली आहे. यात शिक्षिका, बँक मॅनेजर इत्यादींचा समावेश आहे. काल दोन दहशतवादी हल्लेही झाले. त्याखेरीज दोन प्रवासी मजुरांवर गोळीबार करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |