नवी दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जवानदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
आज सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या मदतीने ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीमुळे राज्यपाल कक्षातल्या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, आता ही आग विझवण्यात आली आहे. सदनातल्या इतर कोणत्याही भागाला या आगीचा फटका बसलेला नाही, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |