08:58pm | Sep 27, 2022 |
सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरून त्या विक्रीसाठी साताऱ्यात आलेल्या दोघांना करंजे नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचे सहा गुन्हे उघडकिस आणण्यात आले असून एक लाख 80 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अतिक्रमण विजय काळे राहणार रेवडी, तालुका कोरेगाव व आकाश प्रकाश भोसले वय 32 राहणार मर्ढे, जिल्हा सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे आरोपी करंजे नाका परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना कळाली होती. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मधुकर गुरव, मदन फाळके यांच्या एका विशेष पथकाने करंजे नाका परिसरात सापळा रचला आणि आरोपी विजय काळे आणि त्याचा साथीदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कब्जामध्ये 226 किलो वजनाच्या ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा आढळून आल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मागील चार वर्षाच्या कालावधीत सातारा व वाई तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारांची सहावेळा चोरी केल्याची त्यांनी कबूल केले.
या गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, उत्तम दबडे, तानाजी माने, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अजित करणे, गणेश कापरे, प्रवीण कांबळे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |