02:03pm | Oct 14, 2020 |
दुबई: आयपीएलच्या 13 व्या हंगामात सीएसकेची निराशाजनक कामगिरी चाहत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असताना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सीएसकेच्या चाहत्यांना एका सरप्राईज मिळाले आहे. मंगळवारी झालेला सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळून पराभवाची मालिका खंडीत केली. याशिवाय एक अनोखा विक्रमही नावावर केला आहे.
चेन्नईने हैदराबादवर मिळवलेला हा 10वा विजय ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज असा पहिला संघ आहे ज्याने सर्व संघाविरुद्ध 10 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवलाय. अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. हैदराबादसह चेन्नईने सर्व संघांविरुद्ध 10 पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि बेंगळुरू विरुद्ध त्यांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 15 वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थानविरुद्ध 14, पंजाब आणि कोलकाता विरुद्ध प्रत्येकी 13 वेळा विजय मिळवला आहे. आयपीएलचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई विरुद्ध चेन्नईने 12 वेळा विजय मिळवला आहे.
प्रत्येक संघाविरुद्ध चेन्नईचे विजय
दिल्ली- 15 वेळा
बेंगळुरू- 15 वेळा
राजस्थान- 14 वेळा
पंजाब- 13 वेळा
कोलकाता- 13 वेळा
मुंबई- 12 वेळा
हैदराबाद- 10 वेळा
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |