02:14pm | Mar 05, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यूू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1, रामाचा गोट 1, तामजाईनगर 3, विलासपूर 1, चंदननगर 1, सदरबझार 6, मल्हार पेठ 2, कर्मवरीनगर 1, गोडोली 1, देवी कॉलनी 1, दौलतनगर 2, करंजे नाका 1, करंजे पेठ 3, गोळीबार मैदान 1, निसराळे 1, पाडळी निनाम 1, किडगाव 1, पिलाणीवाडी 4, कुसावडे 1, अंबेदरे 1, एमआयडीसी सातारा 2,
कराड तालुक्यातील घोगाव 2, येरावळे 1,मलकापूर 3, गोळेश्वर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1,
फलटण तालुक्यातील फलटण 4, विद्यानगर 1, गिरवी नाका 2, सोनगाव 1, पाडेगाव 2, आसू 1, शिरवली 2, विढणी 1, धावलेवाडी 1, निंभोरे 2, बीजवडी 1,
खटाव तालुक्यातील पुसेसावळी 2, नेर 1, काळेवाडी 1, कालवडी 1, पुसेगाव 2, कातर खटाव 1, डांबेवाडी 1, वडूज 3, नांदवळ 1, हिवारवाडी 1, मांडवे 1,मायणी 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, खबालेवाडी 1, गुरसाळे 1,
माण तालुक्यातील दहिवडी 19, गोंदवले खु 5, म्हसवड 2, पिंगळी 1, बिदाल 3, गोंदवले बु 2, तुपेवाडी 1, पळशी 3, पिंगळी बु 1, राजवढी 1, मोरे मळा 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 20, मंगलापूर 1, बोबाडेवाडी 5, सातारा 1, रहिमपूर 1, शिरढोण 1, कुमठे 1, नहारवाडी 1, आर्वी 1, अंभेरी 1, ब्रम्हपुरी 2, धामणेर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, जावले 1,पळशी 1, सांगवी 2,खंडाळा 3, पिंपरे 1, म्हावशी 1, शिरवळ 2,
वाई तालुक्यातील वाई 2, पिराचीवाडी 1,भुईंज 1, विराटनगर 1, यशवंतनगर 1, दत्तनगर वाई 2, वेळे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 5, दारे 1 अकेगणी 2, भिलार 4,
जावली तालुक्यातील आसले 1, कुडाळ 1, मालचौंडी 1,
इतर 3, येनपे 1, बोपेगाव 2, नाडे 1, विहे 1, बेलवडे बु 1, जुलेवाडी 1,कदमवाडी 1, किन्हई 2,
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 3, बेंगलोर कर्नाटक राज्य, राजस्थान 1,
एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये विहापूर (ता.कडेगाव, जि.सांगली) येथील 63 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 351521
एकूण बाधित : 59492
घरी सोडण्यात आलेले : 55951
मृत्यू : 1860
उपचारार्थ रुग्ण : 1681
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |