01:04pm | Oct 07, 2020 |
सातारा : मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कराड शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली. त्यांच्याकडून २८ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सूत्रांनी दिली. सप्टेंबर २०२० पासून सातारा जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केले होते.
सप्टेंबर २०२० पासून कराड शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या १६७९ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. कराड शहरात वाहतुकीचे नियमन करत असताना नियम मोडणाऱ्या ९६३८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २० लाख ५१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या अनुषंगाने पारित केलेले आदेश व वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक नियंत्रण शाखेने २८ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान कराड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळून वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |