03:43pm | Jul 30, 2020 |
सातारा: जे.एन.पी.ट्रस्ट नवी मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 85 जागा उपलब्ध आहेत. ज्या सेवानिवृत्त माजी सैनिकाकडे जड वाहन चालविण्याचा ग्राह्य परवाना आहे अशा माजी सैनिकांनी वाहन चालक पदासाठी अर्ज करावेत. वाहनाचा प्रकार 14/18/22 टायर असून फक्त जे. एन.पी. ट्रस्ट पोर्टमध्येच चालवायचे आहे. तसेच वाहन चालकांना मोफत राहण्याची व जेवणाची सोय नवी मुंबई येथे करण्यात येईल. वाहन चालकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, वाहन चालविणेसाठी मेडिकल फिट प्रमाणपत्र असावे. अधिक माहितीसाठी मेजर सुलेखा 9622112255 व सुभेदार केदार नाथ 9860192945 या मोबाईलवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |