04:07pm | Jul 10, 2020 |
सातारा: जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यामध्ये बेरोजगार उमेदवारांकरिता दि. 15, 16 व 17 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार स्थलांतरीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सदरच्या उद्योगांना मनुष्यबळ भासू शकते. त्याकरिता सर्व उद्योग, आस्थापना यांनी दि.15 जुलै च्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन जाधव सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,सातारा यांनी केले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या महास्वयम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचित करुन इच्छूक उमेदवारांचे प्रोफाईल डाऊनलोड करुन घ्यावे व नियुक्तीबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. या वेबपोर्टलचा वापर करुन सूक्ष्म,लुघ मध्यम व मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना विनामुल्य कुशल / अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन घेऊ शकतात.
तसेच नोकरी इच्छूक उमेदवारांनी देखील ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन प्लाय करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलिफोन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा येथे प्रत्यक्ष अथवा 02162 - 239938 या दुरुध्वनीवर अथवा satararojgar1@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उद्योजक, उमेदवार यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही सचिन जाधव यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |