04:17pm | Oct 26, 2020 |
कर्हाड: परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकुळ घातला आहे. कोरोना संकटाने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाची अवस्था अधिकच बिकट झाली असून शेतकरी वर्गाला लवकरात लवकर मदत मिळण्याची आवश्यकता असून आपण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड दक्षिण मध्ये परतीच्या पावसाने शेतीचे मोठे प्रमाणावर नुकसान केले आहे. याची पाहणी करण्याची पृथ्वराज चव्हाण यांनी थेट बांधावर जावून पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कर्मचारी तसेच मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण तसेच पाचवड गावचे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बहुतांश शेतकरी वर्गाने तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्यांना दिलासा दिला. कःहाड दक्षिणमधील अतिवृष्टीने बाधित जवळपास सर्व क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. काही पंचनामे राहिले आहेत का हे तपासून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
लवकरात लवकर तुम्हांला अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल असे आश्वासित केले. त्याचबरोबर अतिवृष्टीने कुठे रस्ता व पूल खचले आहेत का याचीसुद्धा पाहणी आमदार चव्हाण यांनी केली व त्यानुसार अहवाल लवकरात लवकर बनवून शासनाकडे पाठवावा अश्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |