05:14pm | Apr 20, 2022 |
फलटण : फलटण येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा दि. १६ एप्रिल पासून सुरू झाली होती. रोज मंदिरांमध्ये प्रवचन, कीर्तन, पारायण, इत्यादी कार्यक्रम सुरू असून नेहमीप्रमाणे होणारा छबिना दि. १६ ते १९ रात्रीचा रद्द करण्यात आला होता. ते बुधवारी दि. २० रोजी सार्वजनिक छबिना रात्री आठ वाजता श्रीकृष्ण मंदिर ते आबासाहेब मंदिर निघणार असून यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दि. २१ एप्रिल असून या दिवशी दुपारी १ वाजता आबासाहेब मंदिर मारवाड पेठ येथून छबिना नगर प्रदक्षिणेला बाहेर पडेल अशी माहिती श्रीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य श्री श्यामसुंदर विद्वांस बाबा अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद व विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी दिली आहे.
या प्रसंगी पालखीचे पूजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या शुभ हस्ते होईल व आबासाहेब मंदिर मधील मुख्य स्थानाचे पूजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, फलटण डीवायएसपी तानाजी बर्डे, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत केंद्रे व सर्व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या दिवशी छबिना दुपारी १ वाजता निघून रात्री ८ वाजता मंदिरांमध्ये परत येईल.
श्री क्षेत्र फलटण महानुभाव पंथ यांची दक्षिण काशी असून येथील घोड्याचे यात्रेसाठी भारतभरातून पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यातून भक्तगण फलटणमध्ये येत असतात दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीवरती घोडा यात्रा रद्द झाली होती. त्यामुळे यावर्षी भक्तांचा महापूर लुटेल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती श्रीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य श्री श्यामसुंदर विद्वांस बाबा अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद व विश्वस्त बाळासाहेब ननावरे यांनी दिली आहे.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |