04:01pm | Jan 23, 2021 |
अजित जगताप
सातारा : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साडी व अल्पोहार आणि ऊबदार ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब देण्यात आली.
राज्य शासनाने युगपुरुष यांच्या नावाच्या यादीत शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करून मराठी माणसाचा गौरव केला. त्यामुळे यंदाची जयंती साजरी होताना शिवसैनिकांची छाती भरून येत आहेत. शिवसेना उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, खटाव तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख युवराज पाटील, किशोर गोडसे, महिला संघटक राणी विकास काळे, तालुका उपप्रमुख बाळासाहेब जाधव, विभाग प्रमुख संतोष दुबळे, उपशहर प्रमुख किशोर गोडसे, महेश गोडसे, नितीन बर्गे यांच्या समवेत खटाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी आज जयंती साजरी केली आहे.
आज खटाव नगरीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी खर्या अर्थाने युवराज पाटील यशस्वी ठरले आहेत, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी गौरव केला.
या निमित्त वडूज येथील तारकेश्वर मंदिर परिसर वृक्षारोपण, नढवळ येथे शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल थोडक्या मताने पराभूत होऊनही गरिबांना तसेच मतदान करणार्या काही माता -भगिनींना साडी वाटप केले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुका प्रमुख युवराज पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन केले तरीही सरसकट जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवसेनेसाठी रस्त्यावर झाडू मारणारे युवराज पाटील यांचा सर्वांनी गौरव केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |