08:48pm | Mar 04, 2021 |
सातारा : पोवईनाका येथील ग्रेड-सेप्रेटरमध्ये काही युवक बेफामपणे गाडी चालवून विविध प्रकारचे स्टंट करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक शाखेने संबंधिताचा शोध घेवून त्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे ग्रेड सेपरेटरमध्ये वाहतुकीचे पालन करण्याबाबतचा एकप्रकारे इशाराच वाहतूक शाखेने युवकांना दिला असल्याचे दिसून येते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवईनाका येथील ग्रेड-सेप्रेटर (भुयारी मार्ग) मार्गावर अनेक वाहन चालक हे आपल्या ताब्यातील वाहने चालवित असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन आपले वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तसेच अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक संदिप भागवत, पो.नि.आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रेड सेपरेटर मार्गामध्ये दुचाकीसह स्टंटबाजी करणारा युवक रुतूराज राजेंद्र करंजे (वय 27, रा.दौलतनगर, करंजे तर्फ ता.जि.सातारा) याच्याविरोधात पो.ना.रेळेकर यांनी फिर्याद देवून सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीसह स्टंट करणारा युवक रुतूराज यांने काही दिवसांपुर्वी ग्रेड-सेप्रेटर मार्गात जीवघेणी स्टंटबाजी करुन आपल्या मित्रांच्या सहकार्याने त्यांचे चित्रीकरण करुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रसारीत केले होते. स्टंटबाजी करणार्या युवकाचा शोध घेण्याबाबत स.पो.नि.शेलार व त्यांचे सहकारी सहा.फौ.धनवडे, पो.हवा.शिंगटे, माळी तसेच पो.ना. सोमनाथ शिंदे, वाघमारे यांनी प्रयत्न केले आहेत.
सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कसलीही जीवघेणी स्टंटबाजी करु नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक व्ही.ए.शेलार यांनी करुन असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |

क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |