05:47pm | Jun 23, 2022 |
सातारा : श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे कै. सौ. जयश्री यशवंत कारखानीस स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा कर्तृत्व गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, दि. 26 रोजी होणार सायंकाळी 5.30 वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार असल्याची माहिती साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.
यावर्षी सामाजिक भान असलेले प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे तसेच रस्त्यावरील अनाथांना मायेची उब देवून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न करणारे यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवि बोडके यांना या कर्तृत्व गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
प्रख्यात वक्ते व शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून सर्व सातारकरांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, उपाध्यक्ष अतूल दोशी, विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी तसेच संचालक मंडळाने केले आहे.
कंपनी सचिवांच्या सल्ला, मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करु शकणार नाहीत |
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भरतनाना पाटील यांना संधी द्यावी |
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |

एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |
केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |