सातारा : अंगापूर, ता. सातारा येथे दुचाकी चालकाने पदचाऱ्याला समोरुन धडक दिली. त्यानंतर दुचाकी चालकाने तेथून पळ काढला. दि. २४ रोजी रात्री ७ वाजता घडना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
इंदर मसाची पाटोळे (वय ३२, मूळ रा. शिवणगाव, ता. घरसंगी, जि. जालना, सध्या रा. अंगापूर) याने फिर्याद दिली असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकीचालक राजू माने (पूर्णनाव माहिती नाही, रा. अंगापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक मोरे तपास करत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |