02:45pm | Oct 28, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 230 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 5, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, करंजे 2, गोडोली 2, कोडोली 4, विकासनगर 2, व्यंकटपुरा पेठ 1, डबेवाडी 1, वर्ये 1, अंबवडे 3, गोरखपुर 1, सासपडे 1, नागठाणे 3, अतित 2, नेले 2, मुनावळे 1, दौलतनगर सातारा 1, तामाजाईनगर सातारा 1, नांदल 1, संभाजीनगर सातारा 1, निनाम पाडळी 1, संगमनेर 1, देगाव 2, अंगापूर 1, जकातवाडी 1, माजगाव 1, कामाठीपुरा 1,
कराड तालुक्यातील कराड 3, शुक्रवार पेठ 1, तळबीड 1, वारुंजी 1, मलकापूर 1, अने 1, उंब्रज 2, मसूर 2, शेरे 1, बेलवडी 1, केसे 1, कालवडी 1, ओंढ 1, आगाशिवनगर 1, कासार शिंरंबे 1,
फलटण तालुक्यातील गजानन चौक 1, गोळीबार मैदान 3, सांगवी 1, बरड 1, जाधवाडी 2, कोळकी 1, सस्तेवाडी 1, नारळीबाग फलटण 1, कापशी 2, तरडगाव 2, साखरवाडी 2, फडतरवाडी 5, रविवार पेठ फलटण 2, राजाळे 1, वाठार निंबाळकर 2, ताथवडा 1.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, किनघर 1,
खटाव तालुक्यातील गारावडी 1, वेटणे 1, डिस्कळ 1, पुसेगाव 7, ललगुण 1, सिद्धेश्वर कुरोली 1, धारपुडी 2, वडूज 6, पडळ 1, विखले 1, नागनाथवाडी 1, गारवडी 1, पेडगाव 1, तडवळे 1, सिंहगडवाडी 1, ढंबेवाडी 1, बुध 1, जायगाव 1, वारुड 1, कुराळे 1,
माण तालुक्यातील राणंद 1, बिदाल 2, दहिवडी 4, मलवडी 4, दिवाडी 2, मार्डी 1, शेवरी 2, मायणी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 3, भादे 1, धनगरवाडी 1, अहिरे 2, शिरवळ 4, पाडेगाव 1, वाघोशी 6,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, वाठार स्टेशन 4, नांदगिरी 1, किन्हई 5, दहिगाव 10, करंजखोप 1, कळाशी 1, ल्हासुर्णे 1, साप 1, कण्हेरखेड 3, रहिमतपूर 1, कुमठे 1.
पाटण तालुक्यातील कुंभारवाडा 1, मारुल हवेली 2, बनपुरी 1, मल्हार पेठ 1,
जावली तालुक्यातील खर्शी कुडाळ 5, सर्जापूर 2, घराटघर 4, गोजे 2, कुसुंबी 1, भिवदी 1,
इतर कुरोली 1, वडगाव 2, पिंपरी 3, मानगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील येडेनिपाणी ता.वाळवा 1, कामेरी ता.वाळवा 1,
9 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये गुरुवार पेठ , सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपोडा ता.कोरेगाव येथील 90 वर्षीय महिला, खेड ता.कोरेगाव येथील 80 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, वाठार ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले नागझरी ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, बिदाल ता.माण येथील 75 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने : 183385
एकूण बाधित : 45790
घरी सोडण्यात आलेले : 40217
मृत्यू : 1518
उपचारार्थ रुग्ण : 4055
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |