सातारा : गाजर उपयोग डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. डोळ्यांचे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी गाजर खाणे खूपच चांगले आहे. कारण, त्यात व्हिटॅमीन-अ असते. आपल्या रोजच्या आहारात गाजर सामील करून घेतले की, आपल्या डोळ्यांचे आजार बरे होतात. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये गाजराचा उपयोग आपण करू शकतो. गाजर शुगरच्या रग्णांना गाजराचा ज्यूस अत्यंत लाभदायी आहे.
डोळ्यांचा निरोगी आरोग्य : ‘अ’ जीवनसत्व गाजरात असते. त्यामुळे हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांसाठी महत्वाचे ठरते. डोळ्यांच्या विविध रोगांपासून गाजर आपल्याला राखू शकते. मात्र, गाजराचा ज्यूस जास्त घेऊ नये.
शुगर नियंत्रित : गाजरामध्ये जीआय स्कोर कमी असतो. त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये महत्वाची भूमिका गाजर पार पाडतो. जर तुम्हाला डायबिटिज आहे, गाजराच्या पदार्थांना आपल्या आहारात सामील करून घेऊ शकता. रक्त शर्करेसाठी माध्यम स्वरुपात गाजराचा रस पिऊ शकता.
त्वचेसाठी उपयुक्त : गाजरामध्ये असणार जीवनसत्व-अ आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. गाजराच्या ज्यूसमध्ये एंटीऑक्सिडेंट असते आणि ते तुमच्या त्वचेतील फ्री रेडिकल्सपासून देखील तुम्हाला वाचवू शकते.
हृदयविकारावर उपाय : गाजराचा रस हृदय निरोगी राहण्यात मदत करते. गाजराच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम असते, जे तुमच्या रक्तदाबात नियंत्रणात ठेवते. गाजरामध्ये असणारे एंटीऑक्सिडेंट ऑक्सिडेवीट तणावावर खूप लाभदायक आहे.
वजन कमी : गाजरामध्ये फायबर असते, त्यामुळे तुम्हाला नेहमी टवटवीत राहण्यास मदत करते. गाजराच्या रसात कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन घटविण्यासाठी गाजर उपयुक्त आहे. तुम्ही जर गाजराचा रस तयार करू शकत असला तर, गाजर हिवाळ्यांच्या दिवसात मिळू शकतात. गाजराचा ज्यूस तयार करताना त्यामध्ये बीट, धने किंवा आवळा टाकू शकता.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |