11:28pm | Jun 09, 2023 |
फलटण : फलटण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना सातारा जिल्हा परिषदेकडून १३ जुलै २०२२ च्या पत्रान्वये ‘स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी’ योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती; परंतु या बांधकामांना स्थगिती आली होती. ही बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गांभीर्याने घेऊन त्यांनी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही स्थगिती उठविण्याबाबत विनंती केली होती. ही विनंती मान्य करून मुख्यमंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठविली असून सातारा जिल्हा परिषदेने २९ मे २०२३ रोजी गटविकास अधिकार्यांना पत्र लिहून या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळालेली फलटण तालुक्यातील गावे अशी : घाडगेवाडी, बोडकेवाडी, कांबळेश्वर, ताथवडा, राजाळे, निंभोरे, टाकळवाडा, शेरेचीवाडी (ढवळ), मानेवाडी.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे वरील गावांच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी स्थगिती उठल्याने खा. निंबाळकर यांचे या गावांनी आभार मानले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |