05:07pm | Dec 25, 2020 |
नवी दिल्ली: एक महिन्यापूर्वी कोरोनावर मात केलेल्या उर्दूचे प्रसिध्द शाहर शम्सुर रहमान यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी इलाहाबाद त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्रीने सन्मानित फारुकी यांना 23 नोव्हेंबरला दिल्लीच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
पुतणे महमूद फारुकी यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले होते. दिल्लीमध्ये राहत असताना त्यांनी आपल्या घरी इलाहाबादला जाण्याचा हट्ट केला. आम्ही त्यांना घेऊन सकाळी तेथे पोहोचलो. घरी आल्याच्या अर्ध्या तासांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
30 सितंबर 1935 ला शम्सुर रहमान फारुकी यांचा जन्म झाला होता. दास्तान गोईला पुन्हा जिवंत करण्याचे श्रेय त्यांचे आहे. दास्तान गोई 16 व्या शताब्दीमध्ये उर्दू स्टोरी टेलिंगचे एक रुप आहे. 50 वर्षांपर्यंत ते उर्दूमध्ये रचना लिहित होते. यामध्ये 1989 मध्ये लिहिलेली गालिब अफसाने की हिमायत में, 2006 मध्ये आलेली मिरर ऑफ ब्यूटी (कई चांद थे सर-ए-आसमान) आणि 2014 मध्ये लिहिलेली द सन रोज फ्रॉम द अर्थ खास आहे. 1996 मध्ये त्यांना सरस्वती सम्मानही मिळाला होता.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |