05:07pm | Feb 18, 2021 |
चेन्नई: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याचा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावे होता. यंदाच्या आयपीएल लिलावात हा विक्रम मोडीत काढत ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रूपयांची बोली लावली.
युवराजला दिल्लीनं 16 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. 2021 च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. 75 लाख रुपयांची मूळ किंमत असणार्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली. आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं 16 कोटी 25 लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे.
ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना 9 सामन्यात 11 बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला 10 कोटी रुपयांत आरसीबीनं खरेदी केलं होतं. मात्र, यंदा आरसीबीनं मॉरिसला करारमुक्त केलं होतं.
आयपीएलच्या इतिहासातील यापूर्वीचे सर्वात महागडे ठरलेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंह (16 कोटी, दिल्ली संघ, 2015), पॅट कमिन्स (15 कोटी, पाच लाख रूपये, कोलकाता संघ, 2020), बेन स्टोक (14.5 कोटी, 2017), युवराज सिंग ( 14 कोटी, 2014), बेन स्टोक्स (12.5 कोटी, राजस्थान रॉयल्स संघ, 2018) यांचा समावेश होता.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |