रशिया : रशियात रविवारी एका विमानाचा अपघात झाला आहे. स्कायडाइव्हर्स घेऊन जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर कोसळले. उड्डाण करत्यावेळी या विमानात 22 लोक होती, त्यातील 16 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. एल -410 विमान मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 960 किलोमीटर (600 मैल) पूर्व मेंजलिंस्क शहराजवळ कोसळले.
या अपघाताची माहिती देताना रशियातील मंत्रालयाने सांगितले आहे की, 'सात लोकांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील दोन क्रू मेंबर्स आणि 20 पॅराशूट धारकांना घेऊन जाणारे हे विमान स्थानिक विमानतळावरून उड्डाणानंतर लगेचच कोसळले. विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक जखमी झाले आहे. दरम्यान, एल-410 हे डब्बल इंजिन असणारे हलके विमान आहे. ज्यामध्ये 19 प्रवासी प्रवास करू शकतात. हे विमान 1987 पासून कार्यरत आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |