सातारा : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तसेच तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल विलास कांबळे (रा.चंदननगर पो.कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यासह इतर तीन महिलांविरुध्द गुन्हा दाखल आहे. याबाबत माहिती अशी, संशयित आरोपीने काळोशी येथे 2012 ते 13 जून 2021 या कालावधीत तक्रारदार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. संशयिताने वेळोवेळी त्या महिलेकडून एटीएमद्वारे व रोख रक्कम घेतली ते पैसे परत मागितले असता तिला शिवीगाळ व दमदाटी व मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, इतर संशयितांनी दमदाटी करत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |