सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी यांचे विविध आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोवई नाक्यावरील नवरंग या कापड दुकान चालकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांत बाळकृष्ण नावंधर (वय 45, रा.रविवार पेठ, सातारा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालत होते. बुधवारी दुपारी नवरंग या कापड दुकानाच्या पाठीमागून कापडांची विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता दुकान पाठीमागून सुरु होते. त्यानुसार पोलिस हवालदार सुनील कर्णे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |