11:48am | Dec 18, 2020 |
कराड : सैदापूर (ता. कराड) येथे वास्तव्यास असणार्या एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यू झाला आहे. आस्था (वय 9), आयुषी (वय 3), आणि आरुषी (वय 8) अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. या घटनेने कराड पुन्हा एकदा शहारले असून मृत मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवानंद सासवे हे आपल्या कुटुंबासह सैदापूर येथील मिलिटरी हॉस्टेल नजीक राहत आहेत. काल (गुरुवारी) त्यांनी नातेवाईकांसोबत एकत्रित जेवण केले होते. त्यानंतर रात्री तीन मुलींसह आईला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्रास जास्त होत असल्याने या तिन्ही मुलींना मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |