08:37pm | Jan 19, 2023 |
सातारा : फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिगंबर रोहिदास आगवणे रा. गिरवी तालुका फलटण हे मागील काही दिवसांपासून फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असल्यामुळे दि. 9 नोव्हेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान त्यांची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे, स्नेहल रवींद्र बनसोडे, काकासो आगवणे, हिम्मत निकाळजे, धनंजय आगवणे सर्व रा. गिरवी, तालुका फलटण यांनी दिगंबर आगवणे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मदत होईल अशा अथवा त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरात येऊ शकतात अशा वस्तू किंवा कागदपत्रांची चोरी करण्याच्या उद्देशाने फलटण तालुक्यातील गिरवी मध्ये असणाऱ्या स्वराज बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून बंगल्यातील वस्तू किंवा कागदपत्रांची चोरी करण्यासाठी प्रयत्न केला असावा, अशा आशयाची फिर्याद किरण शंकर डुकरे रा. भडकमकर नगर, फलटण, ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करीत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |