01:55pm | Jun 23, 2020 |
सोलापूर: जम्मू - काश्मीरमध्ये पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सोलापूर येथील सीआरपीएफ जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले.
न्यूज एजेंसीनुसार, सुरक्षादलाला पुलवामाच्या बंदजू परिसरात जवळपास 5 दहशतवादी लपले असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफने या परिसरात शोध मोहिम सुरू केली. दरम्यान दरशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरूवात केली.
दरम्यान दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोलापूर जिल्ह्यातील सुनील काळे हे धारातिर्थी पडले. सुनिल काळे हे आज पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत शहीद झाले. सुनिल काळे यांच्या शहीद होण्याच्या वृत्तानंतर गावावर शोककळा पसरली आहे. तर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |