सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून तिघेजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 नोव्हेंबर रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खोकडवाडी कोडोली सातारा येथील राहत्या घरातून एक विवाहिता आपल्या अकरा वर्षाच्या मुलासह आजोळी जाते, असे सांगून निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद तिचे पती दत्तात्रय उत्तम माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसऱ्या घटनेत आकाशवाणी झोपडपट्टी येथील विवाहिता दिनांक 6 जून रोजी घरातील कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद तिचे पती संभाजी संपत चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |