01:58pm | Jun 26, 2020 |
पुलवामा: जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात 15 एन्काउंटरमध्ये 44 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना मदत पुरवणाऱ्यांना पकडण्याचे सत्रही सुरू आहे. बडगामच्या नरबल परिसरात बुधवारी आर्मी आणइ पोलिसांनी कारवाई करुन लष्कर-ए-तोयबाच्या 5 मदतनिसांना अटक केली होती. त्यांच्याजवळ एके-47 रायफल, 28 गोळ्या आणि लष्कर-ए-तोयबाचे 20 पोस्टर मिळाले होते.
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून एन्काउंटर सुरू होते. दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिक्योरिटी फोर्सेसने शोध मोहिम सुरू केली. यापूर्वी गुरुवारी सकाळी बारामूला जिल्ह्याच्या सोपोर परिसरात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
बालाकोटमध्ये 3 संशयास्पद पॉकेट सापडले, हेरोइन असल्याचा संशय मेंढर पोलिसांनी दब्बीच्या जंगलांमध्ये गुरुवारी हे पॉकेट हस्तगत केले. यावर पोकिस्तानच्या लाहौरच्या एका दुकानाचा पत्ता लिहिलेला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |